यामुळे बाईकचे ब्रेक कमी पडतात

Automobile

18 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ब्रेक डिस्क आणि पॅड

बाईक रिझर्व्हवर टाकण्यापूर्वी अचानक धक्के देऊ लागते, असे नेमके का होते? तुम्हाला माहिती आहे का?

Picture Credit: Pinterest

टायरची ग्रिप 

ओल्या रस्त्यामुळे टायरची ग्रिप कमी होते.

Picture Credit: Pinterest

चिखल आणि धूळ

चिखल आणि धूळ ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.

Picture Credit: Pinterest

ब्रेक पॅड जुने असतील तर समस्या अधिक वाढते.

ब्रेक पॅड जुने असणे

Picture Credit: Pinterest

सतत पावसात चालवल्याने ब्रेकचा प्रतिसाद उशिरा मिळतो.

ब्रेकचा प्रतिसाद 

Picture Credit: Pinterest

ब्रेक फ्लुइडमध्ये ओलावा गेल्यास कार्यक्षमता कमी होऊ शकते.

ब्रेक फ्लुइड

\Picture Credit: Pinterest

अचानक जोरात ब्रेक लावल्यास बाईक घसरण्याचा धोका वाढतो.

बाईक घसरण्याचा धोका 

Picture Credit: Pinterest

पावसात ब्रेक हलके-हलके दाबून वापरणे अधिक सुरक्षित ठरते.

अधिक सुरक्षित 

Picture Credit: Pinterest

नियमित ब्रेक तपासणी आणि सर्व्हिसिंगमुळे अपघाताचा धोका कमी होतो.

ब्रेक तपासणी 

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?