www.navarashtra.com

By Trupti Gaikwad  

लग्नात वधु वरांना मुंडावळ्या का बांधतात ?

Pic Credit -   iStock

Published 22 Feb, 2025

महाराष्ट्रीय लग्नात वधु आणि वरांच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या जातात.

मुंडावळ्या 

पुर्वीच्या काळी लग्नात मोगऱ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या जात असतं.

मोगऱ्याची फुलं

लग्नात वधु वरांना बांधण्यात येणाऱ्या मुंडावळ्यांमागे शास्त्रीय कारणं देखील आहेत.

शास्त्रीय कारण

मुंडावळ्या का बांधतात याबाबत वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.

मुंडावळ्या का बांधतात

लग्न कार्यात वधु आणि वर हे उत्सवमुर्ती असतात.

उत्सवमुर्ती

लग्नाच्या धावपळीमुळे शारीरिक थकवा येतो.

शारीरिक थकवा

सततच्या जागरणीचा त्रासामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डोक्याला पट्टीसारख्या मुंडावळ्या बांधतात.

डोकेदुखीचा त्रास

मुंडावळ्या बांधल्यामुळे डोक्यावर विशिष्ट दाब येतो.

विशिष्ट दाब 

पुर्वीच्या काळी मोगऱ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधायचे.

 मोगऱ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या

मोगऱ्याच्या सुगंधाने वधु आणि वरांना दिवसभर ताजेतवाने वाटायचे.

मोगऱ्याच्या सुगंधाने