डेअरिंग बाज पोरं सुद्धा Propose करायला का घाबरतात?

Written By: Mayur Navle

Source: Yandex

अनेकदा लोकं प्रेमाची कबुली देण्यास घाबरत असतात. यात धाडसी मुलांचा देखील समावेश आहे. पण ते कोणत्या कारणांमुळे घाबरतात?

प्रेमाची कबुली

समोरच्या व्यक्तीने नकार दिला तर आत्मसन्मान आणि इगो दुखावला जाईल, ही भीती मनात असते.

नकाराची भीती

जर मैत्रीण असलेल्या मुलीला प्रपोज केलं आणि तिने नकार दिला, तर मैत्रीही बिघडेल का? हाच मोठा प्रश्न सतावत असतो.

मैत्री तुटण्याची भीती

प्रपोज करण्यासाठी योग्य वेळ आणि ठिकाण निवडायचं कसं? हे ठरवताना अनेकदा गोंधळ उडतो.

योग्य वेळ आणि जागेची शंका

मनात प्रेम असलं तरी ते योग्य शब्दांत मांडता येईल का?ही भीती अनेकदा असते.

भावना स्पष्ट करता न येणं

समोरची मुलगी आधीच कोणाशी रिलेशनशिपमध्ये असेल का, याची खात्री नसल्यामुळे घाबरायला होतं.

ती दुसऱ्याच्या प्रेमात असेल का? 

ती खूप सुंदर, हुशार किंवा लोकप्रिय असेल आणि मी तिच्यासाठी योग्य नसेल, असं वाटणं हे एक कारण असू शकतं.

स्वतःच्या पात्रतेबद्दल शंका