www.navarashtra.com

Published  Oct 07, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

आंघोळ करत असताना लघवी का होते?

तुम्हालाही आंघोळ करताना लगेच लघवी होते का? याचे कारण काय याचा कधी विचार केला आहे का?

आंघोळ

दिल्लीतील रजिस्टर्ड फार्मासिस्ट आणि हेल्थ एक्सपर्ट सिद्धार्थ एस कुमार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे

तज्ज्ञ

आंघोळ करताना तुम्ही शरीरावर पाणी घेता तेव्हा शरीरातील सिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टिम अ‍ॅक्टिव्हेट होते आणि ब्लड प्रेशर वाढते

लघवी

.

ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी किडनी जास्त फ्लुईड फिल्टर करते ज्याला इमर्शन ड्युरेसिस प्रोसेस म्हटलं जातं

इमर्शन ड्युरेसिस प्रोसेस

.

यादरम्यान आपल्या शरीरातील ब्लॅडर हे रोजच्या तुलनेत अधिक वेगाने काम करते आणि त्वरीत भरते, त्यामुळे लघवी होते

ब्लॅडर

थंड वा कोमट पाण्याने तुम्ही आंघोळ करत असाल तर ही प्रक्रिया त्वरीत होते

कोमट पाणी

आंघोळ करताना लघ्वी करणे ही अत्यंत नॉर्मल प्रक्रिया आहे आणि कोणत्याही आजाराचे संकेत नाहीत

आजार

तुम्ही कधीही लघवी थांबवू नका कारण याचा ब्लॅडरवर वाईट परिणाम होऊ शकतो

थांबवू नका

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप