Published Oct 29, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Dhanteras: धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू का खरेदी केली जाते?
माता लक्ष्मीसह धन्वंतरी आणि कुबेर देवतेची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते कारण हे शुभ असते
घरात सुख, समृद्धी आणि समाधानासाठी काही गोष्टींची खरेदी करणं अत्यंत शुभ ठरते
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, वाहन, घर खरेदी, लक्ष्मी वा गणेशाची मूर्ती खरेदी आणि झाडू विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते
.
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्यामागे नेमके कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया
.
झाडू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात येते, यामुळे झाडू खरेदी केल्याने घरात देवी लक्ष्मीची कृपा रहाते असे ज्योतिषशास्त्रात मानतात
तसंच आर्थिक स्थिती मजबूतीसाठीदेखील धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची खरेदी करणं लाभदायक ठरतं
धनत्रयोदशीच्या दिवशी फुलवाली वा सिंकवाली दोन्ही झाडू खरेदी करणं उत्तम ठरतं
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही