Cooler चालू असताना खिडकी उघडी ठेवायला का सांगतात?

Science Technology

 26 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

Cooler कसा काम करतो?

Cooler बाहेरची हवा पाण्यातून पास करून थंड हवा तयार करतो.

Picture Credit: istockphoto

Fresh Air ची गरज

खोली पूर्ण बंद असल्यास Air Circulation कमी होते.

Picture Credit: istockphoto

Cooler मुळे खोलीतील ओलावा वाढतो आणि Room Sticky वाटू शकतो.

Humidity वाढते

Picture Credit: istockphoto

गरम आणि ओलसर हवा बाहेर जाण्यास मदत होते.

Window उघडी ठेवल्याचा फायदा

Picture Credit: istockphoto

Fresh Air Flow मुळे Cooler अधिक प्रभावीपणे काम करतो.

Cooling अधिक चांगली मिळते

Picture Credit: istockphoto

Air Flow नसल्याने थंडावा कमी जाणवतो.

बंद खोलीत काय होतं?

Picture Credit: istockphoto

एक Window किंवा Door थोडा उघडा ठेवल्यास हवा फिरत राहते.

Cross Ventilation महत्त्वाची

Picture Credit: istockphoto

AC साठी Room बंद ठेवतात, पण Cooler साठी थोडी Ventilation गरजेची असते.

AC आणि Cooler मध्ये फरक

Picture Credit: istockphoto

फक्त थोडी Window उघडी ठेवल्याने Cooler ची Cooling अधिक चांगली वाटू शकते.

छोटा बदल, मोठा फरक!

Picture Credit: istockphoto