www.navarashtra.com

Published July 26, 2024

By  Shweta Zagade

फोनवर बोलतांना सर्वात आधी Hello का बोलतात? जाणून घ्या रंजक कारण 

हॅलो हा शब्द आपण दररोज आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. कुणाला फोन केल्यानंतर आपण सर्व प्रथम हॅलो म्हणतो. 

सर्व प्रथम हॅलो म्हणतो

हॅलो इंग्रजी शब्द आहे, हा जुना जर्मन शब्द हाला किंवा होलापासून आला आहे. हाला, होलाचा अर्थ हा 'कसे आहात' असा होतो. 

हॅलो हा इंग्रजी शब्द

.

जसा काळ पुढे जाऊ लागला तसा हा शब्ह होलाहून हालो बनल, नंतर हालू झाला. हळूहळू हा शब्द कायमस्वरूपी हॅलो बनला.

शब्द कायमस्वरूपी हॅलो 

तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का? फोनवर बोलताना सर्वात आधी हॅलो हा शब्दच का म्हटला जातो?

हॅलो हा शब्दच का

अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलीफोन बनवण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांनी १८७६-७७ दरम्यान याचा शोध लावला होता.

शोध कोणी लावला

ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव मार्गारेट हॅलो असे होते. टेलिफोनचा शोध लावल्यानंतर, ग्राहम बेलने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि तिचे नाव घेत हेलो म्हटले. 

प्रेयसीचे नाव मार्गारेट हॅलो

बऱ्याच अहवालांमध्ये असा दावाही केला जातो की ग्राहम बेल आणि मार्गारेट हॅलोची ही कहाणी चुकीची आहे.

हॅलो शब्द म्हणण्याचा ट्रेंड

 हॅलो शब्दाचा अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये हॅलो या शब्दाचा अर्थ स्वागत, अभिव्यक्ती, अभिवादन, सलाम असा दिला आहे. 

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये हॅलो

म्हणूनच जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, हस्तांदोलन करतो तेव्हा नमस्कार म्हणतो.

म्हणूनच आपण हॅलो म्हणतो