www.navarashtra.com

By  Trupti Gaikwad

लग्नानंतर मुलीचं आडनाव का बदलतात ?

Pic Credit -   iStock

Published 19 Feb, 2025

पुर्वीच्या काळी मुलीचं लग्नानंतर आडनाव बदलण्याची प्रथा होती.

आडनाव 

ही प्रथा रुढ होण्याचं खरं कारण काय, याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगितलं आहे.

प्रथा 

हल्लीच्या काळात नाव तेच ठेवून फक्त मुलीचं आडनाव बदललं जातं.

आडनाव 

काही ठिकाणी आडनाव ही बदलत नाही, आडनाव बदलण्याची पद्धत व्यक्ती सापेक्ष आहे.

पद्धत 

मात्र या नाव आणि आडनाव बदलण्याच्या प्रथेचं खरं कारण जाणून घेऊयात.

 प्रथेचं खरं कारण

असं म्हणताता की चार आश्रमांपैकी आपण गृहस्थाश्रमाची निवड केलेली आहे.

 गृहस्थाश्रम

 गृहस्थाश्रमात कुटुंबाबरोबर राहून काम आणि मोक्ष प्राप्त करावा लागतो असं म्हटलं जातं.

काम आणि मोक्ष

असं म्हणतात की मुलीचं लग्न झाल्यावर सासुनंतर ती घराची आधारस्तंभ होते.

आधारस्तंभ

पतीनंतर त्याच्या संपत्तीची ती मालकीण असते. 

 मालकीण 

पत्नीला कागदोपत्री पतीच्या संपत्तीतील सगळे अधिकार मिळावेत यासाठी तिचं आडनाव बदललं जायचं.

अधिकार 

पत्नी पतीची आर्धांगीनी असते म्हणूनच पुर्वीच्या लग्नानंतर मुली पतीचं आडनाव लावत होत्या.

आर्धांगीनी 

यात कमीपणाचे कोणतेही कारण नव्हते. एखाद्या कुटुंबासाठी त्यांचं आडनाव ही प्रतिष्ठेची बाब असते.

प्रतिष्ठा

लग्नानंतर मुलीचा गृहुप्रवेश झाल्यावर सासरच्या आडनावावर तिचा समान हक्क असतो.

हक्क