राज्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे.
Picture Credit: pinterest
या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा जरी निर्माण होत असला तरी नंतर उकडा चांगलाच वाढला आहे.
पाऊस पडल्यानंतर उकडा वाढतो तरी कसा? चला याबद्दल जाणून घेऊया.
पावसामुळे हवेतल्या ह्युमिडिटीत वाढ होते, ज्यामुळे गरमी वाढते.
पावसाच्या नंतर सूर्यप्रकाश पडल्यास जमिनीवरचा ओलावा वाफमध्ये निर्माण होतो आणि वातावरणात उष्णता वाढते.
पावसानंतर वाऱ्याचा वेग कमी झाल्यास उष्ण हवा एका ठिकाणीच अडकते आणि उकडल्यासारखं जाणवतं.
ओल्या जमिनीवर सूर्यप्रकाश पडल्यास वाफ निर्माण होते आणि त्यामुळे अधिक उकडा होतो.
शहरांमध्ये लोकांची हालचाल, वाहनांची गर्दी आणि प्रदूषण यामुळे पावसानंतरही उष्णता टिकून राहते.