EV Cars मध्ये Range कमी का दिसते?

Automobile

15 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hot Weather मध्ये AC सतत चालू ठेवल्यास Battery लवकर खर्च होते.

AC चा जास्त वापर

Img Source: Pinterest 

जास्त Speed मध्ये EV ची Battery अधिक वेगाने Drain होते.

High Speed Driving

वारंवार Stop-Go Driving मुळे Efficiency कमी होऊ शकते.

Traffic आणि Frequent Braking

Tyre Pressure कमी असणे

Low Tyre Pressure मुळे Motor वर अधिक Load येतो.

Cold किंवा Extreme Weather

खूप थंड किंवा खूप गरम हवामानात Battery Performance कमी होऊ शकते.

Heavy Load

जास्त प्रवासी किंवा सामान असल्यास Range वर परिणाम होतो.

Range वाढवण्यासाठी

Smooth Driving करा. योग्य Tyre Pressure ठेवा. Unnecessary AC वापर टाळा. Eco Mode वापरा.

Real Range बदलू शकते!

Driving Style आणि Weather मुळे EV ची Real Range बदलू शकते!