म्हणूनच गणपती बाप्पा आल्यावर मन प्रसन्न होतं

Lifestyle

25 August, 2025

Author:  मयूर नवले

गणेशोत्सवासाठी आता अवघे काही तास उरले आहे.

गणेशोत्सव 

फोटो सौजन्य: Pinterest

गणपती बाप्पा फक्त लहानग्यांचा नाही तर मोठ्या माणसाचा सुद्धा आवडता देव आहे.

आवडता देव

दुखी वातावरणात सुद्धा गणपती बाप्पा आल्यावर आपले मन अचानक प्रसन्न कसे होते?

मन प्रसन्न होतं 

आध्यात्मिक आनंद

बाप्पाच्या आगमनाने घरात शुभशकुन आणि सकारात्मक  उर्जा येते.

भक्तिभावाची अनुभूती

पूजा, आरती आणि मंत्रांमुळे मन शांत होते व आत्मिक समाधान मिळते.

कुटुंब एकत्र येणे

संपूर्ण परिवार एकत्र येऊन सण साजरा करतो, त्यामुळे आपुलकी वाढते.

सांस्कृतिक रंगत

सजावट, नृत्य, ढोल-ताशा यामुळे उत्साह निर्माण होतो.