Published Dece 31, 2024
By Dipali Naphade
Pic Credit- iStock
काही जणांना जेवल्यानंतर अथवा काहीही खाल्ल्यानंतर सतत शौचाला जावे लागते. तर काही जण दिवसातून 2-3 वेळा शौचाला जातात
डाएटिशियन मनप्रीत कारलानुसार, जेवल्यानंतर शौचाला जावे लागणे म्हणजे गॅस्ट्रोकोलिक रिफ्लक्सच्या समस्येमुळे होते
गॅस्ट्रोकोलिक रिफ्लक्स एक प्रकारचे फिजिओलॉजिकल रिफ्लेक्स आहे, जे जेवल्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टच्या मोबिलिटीचे नियंत्रण करते
इरिटेबल बाऊल सिंड्रोम अर्थात IBS देखील एक प्रकारचे गॅस्ट्रोइंटेस्टायनल आजार आहे, ज्याचे बद्धकोष्ठता वा जंत होणे लक्षण आहे
कॅफीनचे अधिक सेवन केल्याने अनेकांना पचनाशी संबंधित समस्या होते आणि सतत शौचाला जावे लागते
अधिक ताणतणावात असल्यास लोकांना गॅस्ट्रोकोलिक रिफ्लक्स समस्या होऊ शकते, ज्यामुळे पचनक्रिया खराब होते
काही जण आवश्यकतेपेक्षा अधिक जेवतात ज्यामुळे ही समस्या अधिक निर्माण होते आणि अधिक फॅट्स खाण्यानेही त्रास होतो
.
फूड अॅलर्जी, थंड शीतपेय पिणे, लॅक्टोज इन्टॉलरन्स, कच्च्या भाज्या खाणे यामुळेही सतत शौचाला जावे लागू शकते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.