Disc Brake हा Drum Brake पेक्षा महाग असतो.
Picture Credit: Pinterest
Budget स्कूटर्सची किंमत कमी ठेवण्यासाठी कंपन्या मागे Drum Brake देतात.
Picture Credit: Pinterest
बहुतेक स्कूटर्स शहरातील वापरासाठी बनवल्या जातात.
Picture Credit: Pinterest
वेग आणि वजन बाईकपेक्षा कमी असल्याने मागच्या बाजूला Drum Brake पुरेसा ठरतो.
Picture Credit: Pinterest
Braking करताना जास्त भार पुढच्या चाकावर येतो. त्यामुळे Front Disc Brake अधिक महत्त्वाचा असतो.
\Picture Credit: Pinterest
मागचा Brake फक्त सपोर्टसाठी वापरला जातो.
Picture Credit: Pinterest
Drum Brake ची देखभाल आणि दुरुस्ती तुलनेने स्वस्त असते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी तो बेस्ट पर्याय मानला जातो.
Picture Credit: Pinterest
अनेक स्कूटर्समध्ये Combined Braking System (CBS) असतो.
Picture Credit: Pinterest
Front आणि Rear Brake एकत्र काम करतात आणि मागे Disc नसला तरी ब्रेकिंग चांगली मिळते.
Picture Credit: Pinterest
स्पोर्टी किंवा महाग स्कूटर्समध्ये मागे Disc Brake दिला जातो. उदा. TVS Ntorq 125, Yamaha Aerox 155 आणि Aprilia SR 160 सारख्या मॉडेल्समध्ये Rear Disc Brake उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest