पाण्यात राहूनही का भिजत नाही बदक?

Written By: Dipali Naphade 

Source: iStock

बदक नेहमी पाण्यात असते पण तरीही ते कधी ओले होत नाही वा भिजत नाही हे तुम्हाला माहीत आहे का?

बदक

पाण्यात बदल नेहमी पोहताना आपण पाहतो, पण तुम्ही कधी ते भिजलं आहे की नाही याचं निरीक्षण केलंय का?

पाणी

बदक पाण्यात असूनही कधीच पाण्यात भिजत नाही अथवा ओले होत नाही. वाचून आश्चर्य वाटलं ना?

भिजणे

पाण्यात राहूनही बदक कसे काय भिजलेले दिसत नाही याचा तुम्हालाही विचार मनात आला असेल ना

विचार

आपल्या चिकट पंखांमुळे बदक कधीही पाण्यात भिजत नाही अथवा त्याच्या अंगावर पाणी दिसत नाही

कारण

वेळोवेळी बदक प्रीनिंग प्रक्रिया करताना दिसून येतात. या प्रक्रियेमुळे पंख सुके राहतात आणि त्यावर पाणी राहत नाही

प्रक्रिया

या प्रक्रियेतून तेल निघते आणि त्यामुळे बदकांच्या अंगावर कधीही पाणी टिकून राहत नाही. याच प्रक्रियेतील तेलामुळे बदकांचे पंख अगदी त्वरीत सुकतात आणि ओले राहत नाहीत

तेल

बदक आपल्या चोचीने पंखांवर लाळही पसरवतात आणि काळजी घेतात

लाळ