www.navarashtra.com

Published  Nov 09, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

फॅटी लिव्हर कसे निर्माण होते

फॅटी लिव्हरचा त्रास नेमका काय असतो याबाबत न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जीने महत्त्वाची माहिती दिली आहे

फॅटी लिव्हर

रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि गोड खाल्ल्याने इन्सुलिनचा स्तर वाढतो, यामुळे लिव्हरमध्येही फॅट्स वाढतात आणि समस्या निर्माण होते

कार्बोहायड्रेट्स

अधिक तणावात असल्यानंतर हार्मोन्स असंतुलित होतात, तसंच शरीरातील सूज वाढते आणि फॅटी लिव्हरची समस्या होते

स्ट्रेस

.

अधिक वजन आणि पोटात जमा झालेल्या चरबीमुळे फॅटी लिव्हरचा त्रास होतो. यामुळे लिव्हरचे नुकसानही होऊ शकते

लठ्ठपणा

.

असंतुलित मेटबॉलिजम, पोटातील वाढलेले अ‍ॅसिड, अन्न न पचणे या समस्यांमुळेही फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते

पोटातील गॅस

अनहेल्दी डाएट आणि अधिक अल्कोहोलच्या सेवनाने लिव्हर खराब होते आणि त्याचा त्रास होऊ लागतो

कंजस्टेड लिव्हर

धूळ, माती आणि अन्य कारणांमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते

विषारी पदार्थ

शरीराची हालचाल न करणे, जास्त गोड खाणे, अल्कोहोल, स्टेरॉईडचा वापर यामुळेही फॅटी लिव्हर आजार होतो

अन्य कारण

आपल्याला मानसिक त्रास होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप