www.navarashtra.com

Published  Nov 15, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

माणसाच्या रक्ताची चव माहित्ये का?

माणसाच्या रक्ताची चव ही खारट असते. पण त्यामागील नेमके विज्ञान काय आहे हे आपण आज जाणून घेऊया

रक्ताची चव

आपले रक्त हे हिमोग्लोबिन प्रोटीनमुळे लाल असते, पण याचा स्वाद खारट का असतो यामागील रहस्य काय आहे?

का खारट?

जपानमधील लोकांच्या मते माणसाचा ब्लड ग्रुप त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे ते सांगत असतो

व्यक्तीमत्व

.

रक्त हे केवळ लिक्विड नाहीये तर त्यामध्ये नसा, प्रोटीन, शुगर आणि अन्य काही रसायने आढळतात

रक्तात काय

.

रक्तात कोणती रसायनं आहेत त्यानुसार त्याचा स्वाद असतो. रक्त खारट असण्याचे कारण त्यातील रसायन आहे

स्वाद कसा

रक्तातील सोडियम क्लोराईडमुळे त्याची चव ही खारट असते, कारण हे संपूर्णतः रक्तात मिक्स झालेले असते

कारण

वैज्ञानिकांच्या मते माणसाच्या रक्तामध्ये 85 टक्के सोडियम क्लोराईडचे प्रमाण असून ते नसा आणि मसल्ससाठी आवश्यक आहे

किती प्रमाण

सोडियम क्लोराईडला रक्ताचे इलेक्ट्रोलाईट असं म्हटलं जातं कारण शरीरात याची अत्यंत आवश्यकता असते

इलेक्ट्रॉलाईट

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप