AC चालवताना वेगळं सॉकेट का लागतं?

Science Technology

02 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

पॉवर सॉकेट 

एसी सारखी मोठी उपकरणे चालवण्यासाठी नेहमीच्या प्लगऐवजी पॉवर सॉकेट वापरले जाते.

Picture Credit: istockphoto

पॉवर सॉकेट 

सुरक्षितता आणि कार्यक्षमता या दोन्हीसाठी पॉवर सॉकेट आवश्यक असते.

Picture Credit: istockphoto

सामान्य सॉकेट साधारणपणे ५ ते ६ अँपिअरचा असतो. तर एसीसाठी १५ ते १६ अँपिअरचा जास्त प्रवाह आवश्यक असतो.

५ ते १६ अँपिअर

Picture Credit: istockphoto

एसी चालू असताना मोठ्या प्रमाणात वीज वापरतो.

वीज वापरणे

Picture Credit: istockphoto

जर तो समान्य सॉकेटमध्ये लावला तर कमी क्षमतेचे सॉकेट उष्णता सहन करु शकणार नाही. ज्यामुळे प्लग वितळू शकतो.

प्लग वितळू शकतो

Picture Credit: istockphoto

पॉवर सॉकेट जाड तारेचे बनलेले असतात. कमकुवत वायरिंग जास्त भार पडल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. ज्यामुळे मोठी आग लागू शकते.

शॉर्ट सर्किट

Picture Credit: istockphoto

एमसीबी अनेकदा पॉवर सॉकेटला जोडलेला असतो.

उपकरण संरक्षण

Picture Credit: istockphoto

व्होल्टेजमध्ये चढउतार झाल्यास तो वीजपुरवठा खंडित करतो. ज्यामुळे कंप्रेसर जळण्यासपासून वाचतो.

पॉवर सॉकेटची गरज 

Picture Credit: istockphoto