www.navarashtra.com

Published August 25, 2024

By Divesh Chavan 

विमानतळावर दारु स्वस्त का? जाणून घ्या

Pic Credit -  Pinterest

कधी विचार केले आहे का? कि विमानतळावर दारू स्वस्त का मिळते? लोकं अनेकदा विमानतळावरून मद्य घेण्यास पसंती देतात. 

स्वस्त दारू

ड्युटी फ्री शॉपला इम्पोर्ट टॅक्स, सेल्स टॅक्स तसेच एक्साईज ड्युटीसारखे अनेक कर माफ असतात. 

काय असते ड्युटी फ्री शॉप

ही स्वस्त दारू फक्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आहे. प्रत्येकाला याचा एक्सेस नाही.

परवानगी

विमानतळावर मद्याचे दुकान उघडण्यासाठी काही विशेष परवाना लागतो. अनेक कॉर्पोरेट कंपन्याही या व्यवसायात आहे. 

परवाना 

फक्त दारूचं नाही बॅगपासून ते परफ्युमपर्यंत असे विविध सामान विमानतळावर करावर असलेल्या सुटामुळे स्वस्तात मिळतात.

अनेक सामान

ड्युटी फ्री शॉपवर अनेक लग्जरी वस्तू मिळतात. पर्यटकांसाठी त्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. 

लग्जरी वस्तू 

मद्य तसेच लग्जरी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर आकाराला जातो, त्यामुळे या गोष्टी विमानतळावर घेणे जास्त सोयीस्कर ठरतात. 

जास्त कर