साइड मिरर योग्य प्रकारे सेट करणे का महत्त्वाचे?

Automobile

20 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

साइड मिरर 

साइड मिरर रस्त्यावरील परिस्थिती स्पष्ट दाखवतात.

Picture Credit: Pinterest

ब्लाइंड स्पॉट

योग्य अँगलमुळे ब्लाइंड स्पॉट कमी होतात.

Picture Credit: Pinterest

धोका कमी होतो

लेन बदलताना अपघाताचा धोका कमी होतो.

Picture Credit: Pinterest

मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे सोपे जाते.

अंदाज घेणे सोपे 

Picture Credit: Pinterest

चुकीच्या सेटिंगमुळे अनेक गोष्टी नजरेआड होऊ शकतात.

चुकीच्या सेटिंग

Picture Credit: Pinterest

प्रत्येक राइडपूर्वी मिररची स्थिती तपासणे गरजेचे आहे.

 राइडपूर्वी मिररची स्थिती 

\Picture Credit: Pinterest

स्वच्छ मिररमुळे रात्रीही दृश्य अधिक स्पष्ट दिसते.

रात्रीही अधिक स्पष्ट दिसते

Picture Credit: Pinterest

योग्यरित्या सेट केलेले साइड मिरर सुरक्षित प्रवासासाठी खूप महत्त्वाचे ठरतात.

योग्यरित्या सेट केलेले साइड मिरर 

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?