सतत मोबाईल वापरता? आजच डिटॉक्सची गरज

Life style

21 January 2026

Author:  नुपूर भगत

सतत मोबाईल वापरल्याने ताण, चिंता आणि चिडचिड वाढते. मोबाईल डिटॉक्स केल्याने मन शांत राहते.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

झोपण्यापूर्वी स्क्रीन पाहिल्याने झोप लागत नाही. मोबाईलपासून अंतर ठेवल्याने झोप गाढ लागते.

झोपेची गुणवत्ता सुधारते

Picture Credit: Pinterest

मोबाईलपेक्षा समोरच्या व्यक्तीला वेळ दिल्याने संवाद आणि जवळीक वाढते.

नातेसंबंध मजबूत होतात

Picture Credit: Pinterest

नोटिफिकेशनमुळे लक्ष विचलित होते. डिटॉक्समुळे कामावर फोकस वाढतो.

एकाग्रता वाढते

Picture Credit: Pinterest

सतत स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. मोबाईल डिटॉक्सने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

डोळे-मेंदूला आराम 

Picture Credit: Pinterest

मोबाईलपासून दूर राहिल्याने वाचन, व्यायाम, छंद यासाठी वेळ मिळतो.

स्वतःसाठी वेळ मिळतो

Picture Credit: Pinterest

हळूहळू मोबाईलची सवय कमी होऊन जीवनशैली अधिक संतुलित होते.

 स्क्रीन अ‍ॅडिक्शन कमी

Picture Credit: Pinterest