प्रत्येक कारमध्ये फ्युएल लिडची जागा वेगवेगळी असू शकते.
Picture Credit: Pinterest
यामागे डिझाइन आणि इंजिनिअरिंगची कारणे असतात.
Picture Credit: Pinterest
वेगवेगळ्या बाजारपेठांच्या गरजांनुसार कंपन्या निर्णय घेतात.
Picture Credit: Pinterest
फ्युएल पंपावर गर्दी कमी करण्यासाठीही हे उपयुक्त ठरते.
Picture Credit: Pinterest
ड्रायव्हरच्या सुरक्षिततेचाही यात विचार केला जातो.
\Picture Credit: Pinterest
अनेक कारमध्ये फ्युएल गेजजवळ एक छोटा बाण दिलेला असतो.
Picture Credit: Pinterest
हा बाण फ्युएल लिड कोणत्या बाजूला आहे, हे दर्शवतो.
Picture Credit: Pinterest
ही छोटी माहिती इंधन भरताना वेळ आणि गोंधळ दोन्ही वाचवू शकते.
Picture Credit: Pinterest
कारमधील अशा अनेक छोट्या गोष्टींचा संबंध थेट सोयी आणि सुरक्षिततेशी असतो.
Picture Credit: Pinterest