पैठणीवर मोरच का असतो ? 

Life style

21 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

पैठणी साडीवर मोर असण्यामागे फक्त सजावट नाही, तर त्याला खोल सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक अर्थ आहे.

 सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक

Picture Credit: Pinterest

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याचं रूप अतिशय देखणं आणि आकर्षक आहे.

सौंदर्य आणि श्रीमंतीचं प्रतीक

Picture Credit: Pinterest

पैठणी साडी ही राजेशाही लुक देते, त्यामुळे मोराचा वापर तिच्या सौंदर्यात भर घालतो.

 सौंदर्यात भर

Picture Credit: Pinterest

भारतीय संस्कृतीत मोर शुभ मानला जातो. तो आनंद, समृद्धी आणि पावित्र्याचं प्रतीक आहे.

पारंपरिक आणि धार्मिक महत्त्व

Picture Credit: Pinterest

विवाह आणि सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या पैठणीवर मोराचं डिझाइन खास महत्त्वाचं ठरतं.

 मोराचं डिझाइन 

Picture Credit: Pinterest

सातवाहन काळापासून पैठणमध्ये पैठणी विणली जाते. 

पैठणी 

Picture Credit: Pinterest

सातवाहन काळात राजदरबारात मोराचं महत्त्व मोठं होतं, म्हणून ते डिझाइन साड्यांवर आले.

मोराचं महत्त्व 

Picture Credit: Pinterest

पूर्वीच्या विणकरांनी निसर्गातून प्रेरणा घेतली, त्यामुळे  मोर, कमळ, वेली यांसारख्या आकृत्या साड्यांवर विणल्या जात.

निसर्गातून प्रेरणा

Picture Credit: Pinterest