भारतीय बाजापेठेत SUV ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या १० गाड्यांपैकी निम्म्याहून अधिक SUV आहेत.
Picture Credit: Pinterest
कमी बजेटमध्ये SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय चर्चेत आहे.
Picture Credit: Pinterest
SUV सारखा दमदार लुक आणि उंच ग्राउंड क्लीयरन्स अनेकांना आकर्षित करत आहे.
Picture Credit: Pinterest
शहरातील रोजच्या वापरासाठी कॉम्पॅक्ट आकार आणि सोपे ड्रायव्हिंग हे मोठे प्लस पॉइंट आहेत.
Picture Credit: Pinterest
पेट्रोलसह CNG पर्याय उपलब्ध असल्याने इंधन खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
\Picture Credit: Pinterest
आधुनिक फीचर्स आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजीमुळे तरुण ग्राहकांमध्येही लोकप्रियता वाढली आहे.
Picture Credit: Pinterest
कमी देखभाल खर्च आणि विस्तृत सर्व्हिस नेटवर्कमुळे खरेदीदारांचा विश्वास वाढतो.
Picture Credit: Pinterest
परवडणारी किंमत, SUV लुक आणि चांगली उपयुक्तता यामुळे ही SUV अनेक कुटुंबांची पहिली पसंती ठरत आहे.
Picture Credit: Pinterest