पांढऱ्या रंगाचीच कार बेस्ट!

Automobile

09 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गाडीचा रंग 

गाडीचे विविध रंग असतात, पण त्यातील सर्वात बेस्ट कोणता हे आज जाणून घेणार आहोत.

Picture Credit: Pinterest

कोणती सर्वोत्तम

काळी, लाल किंवा पिवळी नाही तर पांढऱ्या रंगाची गाडी सर्वोत्तम मानली जाते. 

Picture Credit: Pinterest

पांढऱ्यासारखे फिकट रंग उन्हाळ्यात कमी गरम होतात.

फिकट रंग 

Picture Credit: Pinterest

काळा, निळा, पिवळा, लाल असे रंग जास्त उष्णता शोषून घेतात.

गडद रंग

Picture Credit: Pinterest

पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, ज्यामुळे गाडी थंड राहते.

पांढरा रंग

\Picture Credit: Pinterest

पांढऱ्या गाड्या थंड राहतात. त्यामुळे एसीवर जास्त ताण येत नाही.

एसीवर ताण येत नाही

Picture Credit: Pinterest

एसी कमी वेळा चालवल्याने इंधनाचीही बचत होते.

इंधनाची बचत

Picture Credit: Pinterest

काळ्या किंवा गडद रंगाच्या गाडीवर लहान ओरखडेसुद्धा लगेच दिसतात.

लहान ओरखडे

Picture Credit: Pinterest

पांढरा रंग स्वस्त आणि सहज उपलब्ध होतो.

स्वस्त आणि सहज उपलब्ध

Picture Credit: Pinterest

मागणीनुसार तयार केलेले रंग महाग असतात आणि मिळायला अवघड असतात.

मागणीनुसार मागितलेले रंग

Picture Credit: Pinterest

पांढऱ्या गाडीला जास्त मागणी असल्यामुळे ती विकल्यास चांगला भाव मिळतो.

चांगला भाव

Picture Credit: Pinterest

BMW चे दुसरे नाव काय?