www.navarashtra.com

Published Dec 28,  2024

By Nupur Bhagat

असं काय कारण होतं की, नेहरुंनी आईनस्टाईनच्या मागणीला नकार दिला

Pic Credit -   Pinterest

एक कुशाग्र बुद्धीमत्तेसाठी अल्बर्ट आईनस्टाइनला ओळखलं जातं.  आहे

व्यक्तीमत्त्व

विज्ञान आणि तंत्रज्ञानात आईनस्टाइनने मांडलेले सिद्धांत आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत.

सिद्धांत

वैज्ञानिक असण्याबरोबरच आईनस्टाइन सामाजिक चळवळीत देखील सक्रिय होता.

सामाजिक चळवळ 

अल्बर्ट आईनस्टाइन यहुदी समाजाचा होता.

यहुदी

जर्मनीत नाझी पक्षाने यहुदींवर खूप अत्याचार केले होते. त्यावेळी यहुदींसाठी स्वतंत्र इस्त्राइल स्थापन करण्याची मागणी जोर धरु लागली होती.

स्वतंत्र इस्त्रायल 

जर्मनीत नाझी पक्षाची सत्ता आल्यानंतर  आईनस्टाइनच्या घरावर छापा टाकला होता.

छापा

1947 मध्ये स्वतंत्र इस्त्रायल राष्ट्र व्हावं अशी मागणी होऊ लागली.

स्वतंत्र राष्ट्र

संयुक्त राष्ट्र एकत्र येत याबाबत निर्णय घेणार होते. याप्रकरणी आईनस्टाइनने नेहरुंना पत्र लिहिलं होतं.

पत्र 

या पत्रात स्वतंत्र इस्त्रायल का व्हावं? याबाबात स्पष्टीकरण दिलं होतं.मात्र आईनस्टाइनच्या विनंतीला नेहरुंनी आदरपूर्वक नकार दिला.

स्वतंत्र इस्त्रायल 

या पत्रात स्वतंत्र इस्त्रायल का व्हावं? याबाबात स्पष्टीकरण दिलं होतं.मात्र आईनस्टाइनच्या विनंतीला नेहरुंनी आदरपूर्वक नकार दिला.

धर्मभेद