www.navarashtra.com

Published  Nov 27, 2024

By  Mayur Navle 

Pic Credit - iStock

अच्छा! या कारणांमुळे केरळला 'देवभूमी' असे म्हणतात

देशभरात अनेक पर्यटकांची इच्छा असते की त्यांनी एकदातरी केरळला भेट द्यावी.

केरळ

हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान परशुराम यांनी आपल्या कुऱ्हाडीने या प्रदेशाची निर्मिती केली आहे. म्हणून याला देवभूमी असे म्हणतात.

देवभूमी

या कथेसह अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे केरळला देवभूमी म्हणून संबोधतात.

अन्य कारणं 

.

केरळमधील बॅकवॉटर, विशेषतः आलप्पुझा आणि कोचीन, जगभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मनातील शांततेचा अनुभव घेता येतो.

बॅकवॉटर 

.

केरळमध्ये मनमोहक समुद्रकिनारे आहेत जसे की कोवलम, वेपिन, आणि वयंचल, जे पर्यटकांसाठी एक सुंदर आकर्षण आहेत.

समुद्रकिनारे

केरळमध्ये असलेल्या प्रसिद्ध मंदिरांचा एक मोठा इतिहास आहे. 

प्रसिद्ध मंदिरं

केरळमध्ये अनेक योगा, ध्यान, आणि आयुर्वेदिक उपचार केंद्रे आहेत. 

आध्यात्मिक साधना केंद्रे

केरळमध्ये असलेल्या नद्या, जसे की पंबा, मंझिरा, वयाळा इत्यादी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात.

नदींना धार्मिक महत्त्व