एका उत्तम भविष्यासाठी आपण सर्वच पैशांची गुंतवणूक करत असतो.
Img Source: Pexels
गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून सुद्धा अनेक जण सोन्यात जास्त गुंतवणूक का करतात?
सोनं खरेदी करणे ही अनेक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा आहे.
शेअर बाजाराच्या चढ-उतारांपेक्षा सोनं तुलनेत अधिक स्थिर व सुरक्षित मानलं जातं.
विवाह, सण आणि खास प्रसंगी सोन्याचे दागिने ही सामाजिक प्रतिष्ठा दर्शवतात.
सोनं लगेच विकता येतं किंवा गहाण ठेवून तातडीने पैसे मिळवता येतो.
दीर्घकाळात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे ती चांगली गुंतवणूक ठरते.
सोनं ही महागाईपासून बचाव करणारी मालमत्ता मानली जाते, कारण त्याची किंमत महागाईप्रमाणे वाढते.