पायलट परफ्यूम लावत नसल्याचे कारण काय?

World

20 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

पायलट कधीच परफ्यूम का लावत नाहीत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या रंजक कारण

पायलट

Picture Credit: AI/Pinterest

याची एकच नाही तर अनेक कारणं असल्याचे सांगितले जाते. पण याचे मुख्य कारण काय समजून घेऊ

अनेक कारणं

एक्स पायलट आणि YouTuber गौरव तनेजाच्या मते पायलट परफ्युमचा वापर करत नाहीत

गौरव तनेजा

उड्डाणापूर्वी पायलटची ब्रेथ एनलाझयर टेस्ट करण्यात येते आणि हे महत्त्वाचे कारण ठरते

टेस्ट

या टेस्टनुसार पायलटने अल्कोहोल घेतलेले नाही हे सुनिश्चित करण्यात येते

अल्कोहोल

अधिकतम परफ्युम्समध्ये अल्कोहोल असून ब्रेथ एन्लायझर टेस्टमध्ये त्याचे कण गेल्यास नक्कीच चुकीचा तपास होऊ शकतो

परफ्यूम

नियम

भारतात अल्कोहोलसंबंधित नियम अत्यंत कडक असून याचा निकाल 0.0000 यायला हवा, तेव्हाच पायलट विमान उड्डाण करू शकतात

वेिदेश

बाहेरच्या देशात या टेस्टचा निकाल 0.004 इतक्या अल्कोहोलचा चालू शकतो, पण भारतात शक्य नाही

पॉझिटिव्ह

एखादा भारतीय पायलट या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यास त्याचे लायसन्स 3 महिने निलंबित होऊ शकते