Published Oct 15, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
तुम्ही अष्टगंध लावता का, जाणून घ्या...
देवाला नमस्कार केल्यावर अनेक जण कपाळी अष्टगंध लावतात. मात्र या मागचं शास्त्र माहित आहे का ?
धर्मशास्त्रानुसार कपाळी अष्टगंध खूप शुभ मानलं जातं.
हिंदू धर्मशास्त्रात कपाळी टीळा लावण्याला मोठं महत्त्व दिलं जातं.
.
कपाळी टीळा लावल्याने आपल्या इष्ट देवतांचा आशीर्वाद लाभतो असं म्हटलं जातं.
.
कपाळी अष्टगंध लावल्याने मन एकाग्र होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार कपाळी अष्टगंध लावल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.
दोन भुवयांच्या मध्यभागी अष्टगंध लावल्याने आज्ञाचक्र जागृत होते.
धर्म शास्त्रानुसार पुजा करताना शिवपिंडीवर अष्टगंध लावल्याने महादेवांची कृपा प्राप्त होते.