कामधेनु गायची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते

Life style

20 JULY, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

वास्तूशास्त्रानुसार कामधेनु गायची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते.

कामधेनु गाय

ही मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सौभाग्य आणि समृद्धी घरात राहते असे म्हटले जाते

कामधेनु गायची मूर्ती

कामधेनु गायची मूर्ती ईशान्य दिशेला लावावी. यामुळे सुख आणि शांती राहते.

या दिशेला लावा मूर्ती

आग्नेय दिशेला लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते.

कोणत्या दिशेला लावावी

ही दिशा सर्वोत्तम

पश्चिम दिशेला लावल्याने कुटुंबात चांगले संबंध आणि सुसंवाद टिकतो.

दिव्य गाय कामधेनु

कामधेनू गाय ही हिंदू पौराणिक कथांमधील एक दिव्य गाय आहे जी इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते.

कामधेनु गायची पूजा

कामधेनूची पूजा केल्याने आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात