Written By: Trupti Gaikwad
Source: Pinterest, Canva
उन्हाळ्यात गरम होतं म्हणून अनेक जण थंडावा मिळावा यासाठी आईस्क्रीम खातात.
मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्याने काय होतं याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी सांगितलं आहे.
आयुर्वेदानुसार सहा ऋतू आहेत. सध्या वसंत ऋतू सुरु असून सर्दी, डोकं दुखणं ही समस्या निर्माण होते.
त्यामुळे या दिवसात साधं जेवणं घ्यावं. जसं की दाल खिचकी किंवा भाज्यांचं सूप प्यावं.
यामुळे शरीरात वाढलेला कफ कमी होतो.
म्हणूनच उन्हाळ्यात गरम होतंय म्हणून रोज आईस्क्रीम खाऊ नका.