रात्री झोपण्याअगोदर ब्रश करणे का महत्त्वाचे

Written By: Mayur Navle 

Source: yandex

रोज दात ब्रश करणे हे खूप महत्त्वाचे आहे.

ब्रश करणे

दातांचे डॉक्टर सुद्धा आपल्याला दिवसातून दोन वेळा ब्रश करायला सांगतात. पण अनेक जण रात्रीचे ब्रश करणे टाळतात.

डॉक्टरांचा सल्ला

चला आज आपण रात्री ब्रश करण्याचे फायदे जाणून घेऊया.

रात्री ब्रश करण्याचे फायदे

रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने अन्नाचे कण आणि तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात.

बॅक्टेरियांचा नाश

नियमितपणे रात्री ब्रश केल्याने दातांचा रंग आणि चमक कायम राहतो.

दातांचा रंग आणि चमक

गम्सच्या आरोग्यासाठी ब्रश करणे महत्त्वाचे आहे. ब्रश केल्याने गम्सला संक्रमण आणि सूज यापासून संरक्षण मिळते.

गम्सचे संरक्षण

ब्रश केल्याने दातांमधील छोटी फटी आणि रिकाम्या जागा स्वच्छ होतात. 

दातांमध्ये रिकाम्या  जागा भरणे