चिकाचे दूध गाळून घ्या, जेणेकरून त्यातील अशुद्धी निघून जाईल.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात चीक आणि साधं दूध एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
त्यात साखर घालून नीट हलवा, साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळा.
Picture Credit: Pinterest
वेलची पूड, जायफळ पूड आणि केशर घालून मिश्रण पुन्हा एकदा हलवा.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण तुप लावलेल्या स्टीलच्या भांड्यात ओता.
Picture Credit: Pinterest
कुकरमध्ये पाणी गरम करून त्यात डबा ठेवा आणि झाकण ठेवून (शिट्टी न लावता) मध्यम आचेवर २०–२५ मिनिटे वाफवा.
Picture Credit: Pinterest
खरवस थंड झाल्यावर फ्रिजमध्ये १–२ तास सेट होऊ द्या. नंतर चौकोनी तुकडे कापून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest