www.navarashtra.com

Published Dec 16,  2024

By Shweta Chavan

हिवाळी अधिवेशन नागपूरलाच का होतं? काय सांगतो इतिहास?

Pic Credit -  social Media

नागपुरात 16 ते 21 डिसेंबर असं सहा दिवसांचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत आहे.

विधीमंडळाचं हिवाळी

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे म्हणून हे हिवाळी अधिवेशन होत असेल असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही.

नागपूरलाच का?

1854 पासून ते 1956 पर्यंत म्हणजेच तब्बल 102 वर्ष नागपूर ही ब्रिटिश कालीन नागपूर प्रांताची राजधानी होती.

राजधानी

1953 च्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारच्या जस्टिज फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या देशातील पहिले राज्य पुन:रचना आयोग प्रस्थापित केले गेले.

जस्टिज फजल अली

10 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या विधानसभेत राज्यपालांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.आज पासून विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे

विधानसभा बरखास्त

 1953 मध्ये जो करार होता त्या करारानुसार नागपूरला राजधानीचा दर्जा गमवावा लागला

राजधानीचा दर्जा

 यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनाचे एक अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपुरात घेण्यात यावे अशी तरतूद 1953 च्या करारात करण्यात आली.

तरतूद

करारानुसार 1960 च्या पहिल्या अधिवेशनाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात संपन्न झाले ते आज तागायत तिथे भरवले जाते.

हिवाळी अधिवेशन