मोबाईल, संगणक यांचा जास्त वापर मेंदूला जागं ठेवतो. झोपण्याच्या १ तास आधी स्क्रीन वापरणे थांबवा
Picture Credit: Pinterest
जास्त विचार आणि ताणामुळे झोप लागत नाही. ध्यान किंवा खोल श्वास घेण्याचा सराव करा
Picture Credit: Pinterest
दररोज वेगवेगळ्या वेळी झोपल्याने शरीराची वेळ बिघडते. रोज एकाच वेळेला झोपण्याची सवय लावा
Picture Credit: Pinterest
चहा, कॉफी जास्त घेतल्याने झोपेवर परिणाम होतो. संध्याकाळनंतर चहा आणि कॉफी टाळा
Picture Credit: Pinterest
रात्री जड अन्न खाल्ल्याने अस्वस्थता वाढते. हलकं आणि लवकर जेवण करा
Picture Credit: Pinterest
व्यायाम न केल्याने शरीर थकत नाही. दररोज थोडा व्यायाम करा
Picture Credit: Pinterest
आवाज आणि प्रकाशामुळे झोपेत व्यत्यय येतो. शांत आणि अंधारात झोपण्याचा प्रयत्न करा
Picture Credit: Pinterest