बऱ्याचदा लहान मुलांना चहा प्यायला दिलं जात नाही.
लहान मुलांचा चहा प्यायला देणं म्हणजे आजारपणाला आमंत्रण असल्याचं म्हटलं जातं.
आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी सांगितल्या प्रमाणे चहा देणं चुकीचं आहे.
चहामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होतं.
लहान मुलांना रक्ताची कमरता आधीच असते चहामुळे ती वाढते.
या सगळ्यामुळे अॅनेमिया होण्याचा धोका जास्त आहे.
लहान मुलांचं आरोग्य नाजूक असतं.
चहा प्यायल्याने लहान मुलांच्या झोपेच्या सवयी बिघडतात.