हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी कोणते कपडे घालावेत?

Life style

25 December, 2025

Author:  नुपूर भगत

टी-शर्ट, फुल स्लीव्ह टॉप किंवा शर्टवर स्वेटर, जॅकेट किंवा श्रग घातल्यास उबदारपणासोबत स्टायलिश लूकही मिळतो.

लेयरिंग कपडे

Picture Credit: Pinterest

ओव्हरसाइज स्वेटर, हाई नेक किंवा केबल निट कार्डिगन हिवाळ्यासाठी परफेक्ट असतात. हे जीन्स, स्कर्ट किंवा ट्राउझरवर छान दिसतात.

 ट्रेंडी स्वेटर्स-कार्डिगन्स

Picture Credit: Pinterest

डेनिम जॅकेट, लेदर जॅकेट, पफर जॅकेट किंवा लाँग कोट हे हिवाळ्यात फॅशनेबल वाईब देतात. 

 स्टायलिश जॅकेट्स-कोट

Picture Credit: Pinterest

ब्राउन, बेज, मॅरून, ऑलिव्ह ग्रीन, ग्रे आणि ब्लॅक हे रंग हिवाळ्यात जास्त ट्रेंडी दिसतात. हे रंग कोणत्याही स्किन टोनवर छान शोभतात.

विंटर कलर पॅलेट निवडा

Picture Credit: Pinterest

डेनिम जीन्स, वूलन ट्राउझर, पॅलाझो किंवा कॉर्डरॉय पँट्स आरामदायकही असतात आणि लूकही स्टायलिश करतात.

कम्फर्टेबल ट्रेंडी बॉटम्स

Picture Credit: Pinterest

मफलर, स्कार्फ, बीनी कॅप, ग्लोव्ह्ज आणि स्टायलिश बेल्ट वापरल्यास साधा लूकही फॅशनेबल दिसतो. 

अ‍ॅक्सेसरीज

Picture Credit: Pinterest

अँकल बूट्स, लॉन्ग बूट्स, स्नीकर्स किंवा लोफर्स हिवाळ्यात ट्रेंडी दिसतात. योग्य फुटवेअरमुळे संपूर्ण आउटफिटचा वाईब बदलतो. 

योग्य फुटवेअरची 

Picture Credit: Pinterest