Published Jan 18, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Pinterest
केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व ई खूप महत्त्वाचं आहे.
केस आणि त्वचा हिवाळ्यात कोरडे आणि निस्तेज होतात.
बऱ्याचदा जणांची त्वचा संवेदनशील असते त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला खाज येते.
तुमची त्वचा देखील हिवाळ्यात कोरडी होत असेल तर, व्हिटामीन ई कॅप्सुल वापरु शकता.
थंडीमुळे चेहऱ्य़ावर सुरकुत्या येणं किंवा त्वचेची जळजळ होते.
या समस्येवर व्हिटामीन ई कॅप्सुल रामबाण उपाय आहे.
मनमोकळ्या गप्पांमधून तिच्या आवडी समजून घ्या.
गुलाब पाणी आणि व्हिटामीन ई कॅप्सुल एकत्रित करुन चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळते.