Published Dec 26, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात मुळा येतो, आरोग्यासाठी हा खूप फायदेशीर ठरतो आहे
मुळ्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चटपटीत असं लोणचं तयार करु शकता
मुळा, मोहरी, जिरे, काळीमिरी, धने, मीठ, मोहरीचे तेल, मिरची पावडर, आमचूर, ओवा , बडीशेप
यासाठी प्रथम मुळा स्वच्छ धूवून, सोलून, लांब कापून घ्या
एका कढईत मुळ्याचे तुकडे टाकून 2-3 मिनिटे परतून घ्या
एका तव्यात सर्व सुके मसाले छान भाजून, याची मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्या
.
तयार मसाला मुळ्याच्या तुकड्यांवर टाकून मिक्स करा
.
लोणच्याच्या अंदाजाने यात लाल, तिखट, मीठ आणि तेल टाका
.