कानातल्यांच्या सुंदर आणि ट्रेंडी डिजाइन्स

Life style

15 January 2026

Author:  नुपूर भगत

हा कानातल्यांचा एक पारंपारिक प्रकार आहे त्यालाही आजही तितकेच पसंत केले जाते. झुमके साडी आणि ड्रेसवर खूप सुंदर दिसतात.

झुमके

Picture Credit: Pinterest

पार्टी आणि खास प्रसंगांसाठी हे कानातले एक उत्तम पर्याय ठरतात. आधुनिक पण पारंपारिक लूकसाठी यांची निवड परफेक्ट ठरेल.

चांदबाली

Picture Credit: Pinterest

गोल आकाराचे हे कानातले रोजच्या वापरासाठी एक चांगला पर्याय ठरतात. कोणत्याही चेहऱ्याच्या आकारावर ते शोभून दिसतात.

हूप्स

Picture Credit: Pinterest

हे आधुनिक स्टाईलचे कानातले आहेत, जे कानाच्या खाली एक आकर्षक डिझाईन तयार करतात.

इअर जॅकेट्स

Picture Credit: Pinterest

चंदेरी रंगाचे हे कानातले आधुनिक आणि पारंपारिक दोन्ही लूकवर शोभून दिसतात. ते वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये बाजारात उपलब्ध असतात.

ऑक्सिडाईज्ड कानातले

Picture Credit: Pinterest

पारंपारिक आणि शाही लूक हवा असेल तर या कानातल्यांची निवड सर्वात उत्तम ठरते. लग्नसमारंभासाठी या कानातल्यांची निवड केली जाते.

कुंदन आणि मीनाकारी

Picture Credit: Pinterest

या कानातल्यांचा सध्या फार ट्रेंड सुरु आहे. ते दिसायला आकर्षक आणि लक्षवेधी ठरतात.

कर्णफुले

Picture Credit: Pinterest