जगभरात अनेक नद्या आहेत.
Picture Credit: pinterest
असा अंदाज लावला जातो की जगभरात 1,50,000 नद्या आहेत.
यातील अनेक नद्या या स्वच्छ आहेत.
अशातच आज आपण जाणून घेऊया की जगातील सर्वात स्वच्छ नदी कोणती?
जगातील सर्वात स्वच्छ नदी ही ग्रीनलँडमध्ये आहे.
तसेच भारतात देखील अनेक स्वच्छ नद्या पाहायला मिळतात.
मेघालय येथे भारतातील सर्वात स्वच्छ नदी आहे.
उमनगोत असे या नदीचे नाव आहे.