Published August 01, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
आपले ब्रह्मांड लाखोे वर्षांआधीपासून अस्तित्वात आहे
ब्रह्मांडाची सुरुवात जवळपास 13.8 बिलियन वर्षांआधीपासून झाली आहे
.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? या ब्रह्मांडात प्रथम कोणती गोष्ट जन्माला आली
त्याकाळी ब्रह्मांड एक घन आणि फार गरम बिंदूच्या रूपात होता ज्याला सिंगुलेटरी म्हटले जाते
या बिंदूच्या केंद्रस्थानी विस्फोट झाला आणि यानंतर ब्रह्मांड विखुरले गेले
सुरुवातीच्या काही वर्षात सर्वकाही गॅस बनले होते. यातून हातड्रोजन, हेलियम गॅसची उत्पत्ती झाली
बिलियन वर्षांनंतर गुरुत्वाकर्षणामुळे या गॅस धुळीपासून ग्रह-तारे आणि अनेक गोष्टी बनल्या
बिग बँगपासून जे पदार्थ विस्तारले ते ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीत विकसित झाले ज्यात मानवचाही समावेश आहे