www.navarashtra.com

Published  Nov 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

जगातील 9 पौष्टिक पदार्थ, आहारात करा समाविष्ट

जगात सर्वाधिक शक्तीशाली म्हणून नक्की कोणत्या पदार्थांचा समावेश होतो याबाबत आपण आज अधिक माहिती घेऊ

पौष्टिक पदार्थ

मेंदू तल्लख करणारा हा पदार्थ विटामिन ई, मॅग्नेशियमने युक्त असून शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो

बदाम

वैज्ञानिकांनी रताळ्याला सुपरफूड मानले असून यात विटामिन, बीटा कॅरोटिन, अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आरापासून शरीराची रक्षा करतात

रताळे

.

मेडिसिनल घटक असणाऱ्या आल्याचा अनेक आजारांवर रामबाण उपाय होतो. यामध्ये उच्च दर्जाचे अँटीऑक्सिडंट्स असतात

आलं

.

मँगनीज आणि लोहयुक्त असणारे भोपळ्याचे बी आपल्या नाश्त्यात न चुकता समाविष्ट करून घ्या त्यात खूपच पौष्टिक घटक आहेत

भोपळ्याचे बी

सीताफळात नैसर्गिक साखर, विटामिन ए, सी, बी1, बी2 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असून त्यातून चांगले न्यूट्रिशन मिळते

सीताफळ

पाण्यात येणारा शिंगाडा हिवाळ्यात अधिक मिळतो यात अत्यंत कमी कॅलरी असून पोषक तत्वांनी युक्त आहे

शिंगाडा

चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ए लिनोलेनिक, विटामिन्स असून अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे

चिया सीड्स

डाळिंबात एंथोसायनिन अँटीऑक्सिडंट्स असून अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात आणि सूजही येऊ देत नाहीत

डाळिंब

अंजीरमध्ये अनेक विटामिन्स असून मँगनीज अधिक प्रमाणात आढळते, जे पौष्टिक आहे आणि पुरुषांसाठी अधिक फायदेशीर आहे

अंजीर