1 लिटर पेट्रोलवर Yamaha RX100 किती किमी धावायची? 

Automobile

15 March 2026

Author:  मयुर नवले

दिमाखदार बाईक

भारतीय ऑटो बाजारात अनेक लोकप्रिय बाईक पाहायला मिळतात. 

Picture Credit: Pinterest

यामाहा आरएक्स 100 ही अशीच एक लोकप्रिय बाईक.

Yamaha RX100

Picture Credit: Pinterest

ही बाईक खास तिच्या रेट्रो लूकसाठी लोकप्रिय होती.

रेट्रो लूक 

Picture Credit: Pinterest

गावखेड्यात तर या बाईकची विशेष क्रेझ पाहायला मिळत होती. 

गावखेड्यात विशेष लोकप्रिय 

Picture Credit: Pinterest

मात्र, ही बाईक 1 लिटर पेट्रोलवर किती किमीचा मायलेज द्यायची? चला जाणून घेऊयात. 

मायलेज किती 

Picture Credit: Pinterest

या बाईकचा सरासरी मायलेज साधारणपणे ३५ ते ४५ kmpl च्या दरम्यान आहे.

दमदार मायलेज  

Picture Credit: Pinterest

या बाईकची इंधन टाकी क्षमता 10.5 लिटर इतकी आहे. 

इंधन टाकी क्षमता 

Picture Credit: Pinterest

या बाईकची टाकी फुल केल्यास ती सहज 400-420 किमीचे अंतर पार करू शकते. 

400 किमीची रेंज 

Picture Credit: Pinterest