www.navarashtra.com

Published Dec 26,  2024

By Mayur Navle

 पिवळं की पांढरं, कोणते बटर आहे शरीरासाठी फायदेशीर?

Pic Credit -   iStock

आपण अनेकदा काही स्पेशल पदार्थात बटरचा वापर करत असतो.  आहे

बटरचा वापर

काही पांढरं तर काही पिवळ्या रंगाचे बटर खाताना दिसतात. पण यातील  हेल्दी बटर कोणते?

कोणता बटर हेल्दी? 

पिवळ्या बटरला नमकीन बटर सुद्धा म्हंटले जाते. हे बटर जास्त टोस्टमध्ये वापरले जाते.

पिवळे बटर

पिवळ्या बटरमध्ये मिठाचा वापर केल्याने त्याचे आयुष्य वाढते. पण जास्त मीठ नुकसानदायक ठरू शकते.

मिठाचा वापर

पांढरे बटर नैसर्गिक असते. याला मलाईच्या मदतीने काढले जाते. पोटासाठी हे  गुणकारी आहे.

पांढरे बटर

पांढऱ्या बटरचे आयुष्य पिवळ्या बटरपेक्षा कमी असते.

कोणाचे आयुष्य जास्त

.

पांढरे बटर शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. कारण यात ट्रान्स फॅट नसतो.

कोणते बटर फायदेशीर

.

लोणच्याच्या अंदाजाने यात लाल, तिखट, मीठ आणि तेल टाका

बाजारात पिवळे बटर