By Divesh Chavan
Published 19 Feb 2025 Pic Credit - Pinterest
गाणी, चित्रपट आणि जाहिरातींसाठी संगीत निर्मिती करता येते.
गाण्यांसाठी अर्थपूर्ण आणि प्रभावी शब्द लिहिण्याची संधी मिळते.
चित्रपट, थिएटर आणि अल्बमसाठी संगीतमय दिग्दर्शन करणे.
शाळा, संगीत Academy किंवा ऑनलाइन संगीताच्या शिकवण्या देणे.
ध्वनी मिश्रण, मास्टरिंग आणि रेकॉर्डिंग स्टुडिओत काम करण्याची संधी मिळते.
पार्टी, क्लब आणि रेडिओसाठी संगीत सादर करण्याचा उत्तम पर्याय.
गिटार, तबला, व्हायोलिनसारखी वाद्ये वाजवण्याची संधी मिळते.