या देशात ट्रेन आणि बसचा प्रवास करण्यासाठी पैशांची गरज नाही

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

जगातील जवळपास सर्वच देशांत ट्रेन आणि बस सेवा उपलब्ध आहे.

ट्रेन 

या सेवांचा वापर करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात.

पैसे 

मात्र एक असा देश आहे जिथे ट्रेन आणि बसचा प्रवास करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही.

प्रवास 

या देशाचं नाव आहे लक्जमबर्ग.

लक्जमबर्ग

लक्जमबर्गमध्ये बस आणि ट्रेनचा प्रवास करण्यासाठी फ्रीमध्ये तिकीट दिलं जातं.

तिकीट 

इथे मुफ्त परिवहन नियम 2020 पासून लागू करण्यात आला आहे.

नियम 

या नियमाचा उद्देश म्हणजे वैयक्तिक गाड्यांचा वापर कमी करणं.

उद्देश 

लक्झेंबर्गचे हे पाऊल सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे.

उदाहरण