ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय चालू शकता ही स्कूटर

Automobile

18 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

नवीन स्लो स्कूटर लाँच 

ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्कूटर लाँच केली आहे. या कंपनच्या स्कूटर्स अँपिअर या नावाने उपलब्ध आहेत.

Picture Credit: Pinterest

डीएलची आवश्यकता नाही

कंपनीने ऍम्पीअर रिओ व्हाईब इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरसाठी तुम्हाला डीएल किंवा आरटीओ नोंदणीची आवश्यकता नाही.

Picture Credit: Pinterest

सर्वाधिक वेग किती?

अँपिअर रिओ व्हायबचा कमाल वेग २५ किमी प्रति तास आहे. त्यामुळे, यासाठी परवाना किंवा नोंदणीची आवश्यकता नाही. ही स्कूटर तरुण ग्राहकांना लक्ष्य करते. 

Picture Credit: Pinterest

कंपनीने ही स्कूटर ६९,४९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली असून ती कंपनीची प्रमुख स्लो स्कूटर ठरली आहे. 

किंमत काय आहे 

Picture Credit: Pinterest

अँपिअर रिओ व्हायबमध्ये एलईडी डीआरएल आहे. यात समोरच्या बाजूला १२ इंची अलॉय व्हील्स आहेत. मागच्या बाजूला हब मोटरसह १०-इंची सेटअप आहे.

अलॉय व्हील्स उपलब्ध

Picture Credit: Pinterest

स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी साडेपाच तास लागतात. यामध्ये सीटखाली २४ लिटर सामान ठेवण्याची जागा असून LED लाईट्स देखील आहेत.

चार्ज व्हायसा किती वेळ?

\Picture Credit: Pinterest

यासोबत एक प्रिमियम फॉब मिळतो. स्कूटरमध्ये कीलेस स्टार्टची सुविधा देखील आहे. यात LCD डिजिटल क्लस्टर आहे. ही तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

कंपनीचा दावा आहे की बॅटरी १,००,००० किलोमीटर टिकेल. मात्र, वारंटी फक्त ३ वर्षे किंवा ३०,००० किलोमीटरसाठी आहे.

वॉरंटी

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?