Off-Roading साठी SUV घेतली खरी! पण, जाऊच शकत नाही

Automobile

02 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

तरुण पिढी

आजकालच्या तरुण पिढीला डोंगराळ भागात गाडी चालवायला आवडते.

Picture Credit: Pinterest

ऑफ रोडिंग ट्रेंड 

सध्या सोशल मीडियावर ऑफ रोडिंग हा एक ट्रेंड बनला आहे, ज्यामुळे त्यांच्या वाहनांमध्ये SUV ची मागणी वाढत आहे.

Picture Credit: Pinterest

SUV ची क्रेझ

त्यामुळे पुन्हा एकदा SUV ची क्रेझ वाढली असून वीकेंडच्या सहली आणि ऑफ रोडिंगचा आनंद घेण्यासाठी मोठी वाहने खरेदी करतात.

Picture Credit: Pinterest

पण, तुम्हाला माहिती आहे का की बाजारात विकल्या जाणाऱ्या सुमारे ८० टक्के SUV फक्त दिसायलाच दणकट असतात.

फक्त दिसायलाच दणकट

Picture Credit: Pinterest

जेव्हा ऑफ रोडिंगचा प्रत्यक्षात प्रश्न येतो तेव्हा त्या अपयशी ठरतात.

अपयशी ठरतात

Picture Credit: Pinterest

तुम्ही तुमच SUV ऑफ-रोडिंगसाठी नेण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा! तुमचा हा निर्णय चुकीचा ठरु शकतो.

निर्णय चुकीचा ठरु शकतो

\Picture Credit: Pinterest

बहुतेक कॉम्पॅक्ट आणि मिडसाईझ SUV फ्रंट-व्हील ड्राइव्ह प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या असतात.

फ्रंट-व्हील ड्राइव्ह

Picture Credit: Pinterest

याचा अर्थ असा की इंजिनची संपूर्ण शक्ती फक्त पुढच्या दोन चाकांनमध्ये असते, तर मागची चाके केवळ पुढच्या चाकांद्वारे चालवली जातात.

पुढचे चाक कामाचे

Picture Credit: Pinterest

ही वाहने शहरातील रस्ते, महामार्ग आणि लहान खड्ड्यांसाठी आहेत.

कुठे वापरु शकता?

Picture Credit: Pinterest

तुम्ही या गाड्या वाळू, चिखल किंवा उतारावर घेऊन गेलात तर त्याची चाके गोल फिरु लागतात आणि मागच्या चाकांना पॉवर नसल्यामुळे पुढे जाण्याऐवजी गाडी अडकून पडते.

कारणं

ऑफ रोडिंगसाठी योग्य नाही

Picture Credit: Pinterest

भारतात कधी येणार? Honda च्या या ५ बाईक्सची चाहते पाहतायत वाट