या ठिकाणांवर दारू आणि मांस विकता येत नाही

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

अयोध्या आणि फैजाबाद रस्त्यावर जोडणाऱ्या मुख्य रामपथावर 14 किलोमीटरपर्यंत दारू आणि मांस विक्रीवर पूर्ण बंदी आहे.

अयोध्या 

रामपथवर बीडी सिगारेट, पान, गुटखा आणि अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीही लावल्या जाणार नाहीत.

रामपथ

अयोध्येप्रमाणे, इतर अनेक ठिकाणी दारू आणि मांस विक्रीवर बंदी आहे.

मांस विक्री

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या एक किलोमीटरच्या परिघात दारू आणि मांस विक्रीवर बंदी आहे.

काशी विश्वनाथ

प्रयागराजमध्येही धार्मिक स्थळांभोवती मांस आणि दारू विकण्यास बंदी आहे.

प्रयागराज

मंदाकिनी नदीच्या काठावर मांस आणि दारू विकणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

मंदाकिनी नदी

वृंदावनमध्येही मांसाहारावर बंदी आहे. 

वृंदावन

नैमिषारण्य मंदिराभोवती दारू आणि मांस विक्रीवर पूर्ण बंदी आहे.

नैमिषारण्य